कविता, चारोळ्या, तू आणि मी

शून्य

कधी वाटते मी तिच्या आयुष्यात शून्य बनून जावेमाझ्या असण्यानेच तिला किंमत वाढल्यासारखे वाटावे कुणी विचारले पहिला कोण? तर मला मोजताही न यावेतरी माझ्या नसण्याने तिचे […]

कविता, वैचारीक

रस्ते

कसेही कुठेही वळतात रस्तेपुन्हा माघारीच नेतात रस्ते उभा चौकात मी स्तब्ध आहेवेगात कुठे हे पळतात रस्ते (?) काय साधले तुझ्या आंदोलनांनी (?)की व्यर्थ उगाच हे […]

कविता, सहजच

सवय दुःखाची

वाटते झाली आहे सवय दुःखाचीकरेल का कोणी जरा सोय दुःखाची आहे उरलेली, अर्धी भरलेली तीचालेल मला बाटली प्रिय दुःखाची दूर हो इथून सांगते आता मलावाढली […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

तुझे प्रश्न

तुझेही तेच प्रश्न अगदी माझ्याच सारखेत्यांचे तेच उत्तर अगदी माझ्याच सारखे दिलासा एवढाच आपल्या ह्या साधर्म्याचाचुकते तुझेही उत्तर अगदी माझ्याच सारखे!

कविता, सहजच

स्वार्थी

आता स्वतःचा विचार करायला पाहिजेस्वार्थी वाटले तरी ते जमायला पाहिजे आता पुरे झाले ते पाप-पुण्याचे बहाणेमला स्वतःलाही जरा न्याय द्यायला पाहिजे ओसाड उभा मी असा […]

कविता, सहजच

अंधार

कधी मी उतरून खोल माझ्या आत पाहतो म्हणतो बघू आतला मी कसा काय दिसतो किती लावले हे दिवे मी खोल आत बघाया तरी माझ्यात मला […]

कविता, तू आणि मी

आठवण

अडगळीच्या खोलीतून त्यामी ती आठवण बाहेर काढलीबरेच दिवस फडताळात बंद असलेलीएक वही बाहेर काढली उघडली असतील पानेजेमतेम पहिली पाचचअचानक त्यातून त्या फुलाचीसुकलेली पाकळी बाहेर पडली… […]

कविता, सहजच

सूर्य

अंधारल्या त्या कोनाड्यात मी एकटाच झुरत होतोतरी इथल्या दुःखांना मी पुरुनही उरत होतो कोणी म्हणती सूर्य मला अंधारवाटा उजळणाराकसे कळावे तुम्हाला मी अंतरबाह्य जळत होतो दुरूनच […]

कविता, तू आणि मी

भेट

तू भेटलास तेव्हा तुला नीटबघायाचे राहून गेलेमनात होते बरेच काही पण सांगायाचे राहून गेले कळलेच नाही माझे मला मी वेळ कोठे सांडलाक्षणांतच मग बरेच काहीकरायाचे राहून गेले किती […]