कविता, तू आणि मी

पाऊस

मी पाऊस उनाड वेडाअसाच अचानक येतोमनात नसतानाही नकळत चिंब करतो धरू पाहता मुठीत घट्टमी सहजच निसटून जातोमातीत मिसळून मग मीसुगंध अल्लड होतो कर ओंजळ तू […]

कविता, तू आणि मी

तू !

पहाटे पहाटे आलीस स्वप्नी तूपरी भेट माझी आणली नाहीस तूतुझ्या येण्याने दिवस सुरू व्हावाअहो भाग्य माझे, दिसलीस तू, हसलीस तू…. दिसतेस तू की भासतेस तूना […]

कविता, सहजच

जमलेच नाही

मी थेंबा-थेंबानी दुःख जमवत राहिलो पण त्याचेही तळे साचलेच नाही मनाला झालेल्या असंख्य छिद्रांमुळे मला एवढेही करणे जमलेच नाही जमवाजमव मी केली खूप जुळवून घेण्या […]

कविता, सहजच

शोध

कधी शोधतो आहे कोणता खरा मीकधी वाटते आहे एकटा बरा मी जरी दिसतो असा राकट विचित्रआतून आहे तसा हळवा जरा मी घेऊन फिरतो चेहऱ्यावर ते […]

कविता, सहजच

कवितेची व्यथा

आज बरेच दिवसांनी ती परत माझ्याकडेच आलीबघितले जरा नीट तर ओळखीचीही वाटलीथोडे आठवून पाहिल्यावर मग खूण पटलीतरी पण आज ती मला थोडीशी वेगळीच वाटली आता अगदी […]

कविता, सहजच

कविता

कविता कोणी करावी?कविता शिकलेल्याने करावीकविता न शिकलेल्याने करावीकविता अनुभवी वृद्धाने करावीकविता अजाण बालकानेही करावीकविता शहाण्याने करावीआणि वेड्याने तर करावीच करावीकविता करायला जमणाऱ्याने करावीआणि न जमणाऱ्याने […]

कविता, सहजच

मी!

समजले ते समजेल तसेवाटले ते वाट्टेल तसेघडते जे घडेल तसे स्वीकारतो मी! कळेल ते कळले तसेवळेल जे वळले तसेजळले जे जळले तसे अनुभवतो मी! जमेल जे जमले […]