कधी मी उतरून खोल
माझ्या आत पाहतो

म्हणतो बघू आतला मी
कसा काय दिसतो

किती लावले हे दिवे
मी खोल आत बघाया

तरी माझ्यात मला
माझाच अंधार दिसतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *