कधी वाटते मी तिच्या आयुष्यात शून्य बनून जावे
माझ्या असण्यानेच तिला किंमत वाढल्यासारखे वाटावे

कुणी विचारले पहिला कोण? तर मला मोजताही न यावे
तरी माझ्या नसण्याने तिचे जीवन रिते व्हावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *