अनुभव एवढा साचला
की ऊतू जाऊ लागला

त्यामुळेच असेल कदाचित
तोही कविता करू लागला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *