विसरू पहातेस मला लाख यत्ने
परी मी खेळ तुझ्या मनातलाच सारा

पार्थिव अस्तित्व नाहीच माझें
सांग पाहिला आहे का ग कुणी वारा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *