कविता, सहजच

वासे घराचे

होतोच कधी आम्ही खास तसे घराचे (?)व्यर्थ म्हणती लोक फिरले वासे घराचे साद दिली नाहीच कधी दूर जातानाकानी पडले कोरडे उसासे घराचे झाले किती तरी […]

कविता, तू आणि मी

विषय

नको तेवढा जिव्हाळ्याचा विषय बनली आहेस तूमाझ्या प्रत्येक कवितेचा आशय बनली आहेस तू…

कविता, वैचारीक

स्वार्थापलीकडे

स्वार्थापलीकडे डोकावून बघ एकदातरी…तिथली माणसेही तुला आपली वाटतील कधीतरी… दूर सारली होती सारी फायदा नाही म्हणूननजरानजर होताच मदतीला तीही धावतील सारी पण स्वार्थापलीकडे डोकावून बघ […]

ललित लेख, वैचारीक

सारथी

बरेचदा समुद्रातील प्रचंड वादळ एखाद्या गलबतला उलथवून टाकू शकत नाही पण त्याच गलाबताला एखादा पाण्याचा शांत प्रवाह भरकटवून टाकू शकतो…इतका की ते जहाज पुन्हा आपल्या […]

कविता, सहजच

हरलो नाही

नावापुरताच उरलोय आताबहुधा तेवढाही उरलो नाही अमानुष ह्या मानवी खेळातमी कुणालाच पुरलो नाही… ठरवूनच निघालो नजर चुकवतकी पुन्हा तुम्हाला दिसणार नाही फार आर्जवे केली वाऱ्याला […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

वारा

विसरू पहातेस मला लाख यत्ने परी मी खेळ तुझ्या मनातलाच सारा पार्थिव अस्तित्व नाहीच माझें सांग पाहिला आहे का ग कुणी वारा?

कविता, चारोळ्या, तू आणि मी

शून्य

कधी वाटते मी तिच्या आयुष्यात शून्य बनून जावेमाझ्या असण्यानेच तिला किंमत वाढल्यासारखे वाटावे कुणी विचारले पहिला कोण? तर मला मोजताही न यावेतरी माझ्या नसण्याने तिचे […]

कविता, वैचारीक

रस्ते

कसेही कुठेही वळतात रस्तेपुन्हा माघारीच नेतात रस्ते उभा चौकात मी स्तब्ध आहेवेगात कुठे हे पळतात रस्ते (?) काय साधले तुझ्या आंदोलनांनी (?)की व्यर्थ उगाच हे […]

कविता, सहजच

सवय दुःखाची

वाटते झाली आहे सवय दुःखाचीकरेल का कोणी जरा सोय दुःखाची आहे उरलेली, अर्धी भरलेली तीचालेल मला बाटली प्रिय दुःखाची दूर हो इथून सांगते आता मलावाढली […]