तू आणि मी, ललित लेख

अनुबन्ध

बर्‍याच दिवसांनी …नव्हे वर्षांनंतर आज निवांत संध्याकाळी मिळाली म्हणून पुन्हा या शांत समुद्र किनाऱ्यावर येऊन बसलो. शांत समुद्रकिनारा! स्वतःमध्येच विरोधाभास… असो आज ठरवूनच आलो आहे… […]

सहजच

अपूर्णता

…किती बोलायचीस तू भेटीत तेव्हाजणू कविताच तुझे आयुष्य होते… काय केलेस तू तुझ्या त्या कवितांचेकी लावलेस वेड त्यांनाही अपूर्णतचे

कविता, सहजच

गर्दी

माणसांची की भावनांचीवाहते ही गर्दीगुदमरणारे श्वास आपलेपाहते ही गर्दी मी वळून पाहता थबकुनजागीच ते क्षणभरमाझ्याकडेच एकटक पहातराहते ही गर्दी चालतो मी सावध अखंडमार्गानेच आपल्याचोरुन हळूच […]

कविता, तू आणि मी

चूक

काय बिनसलंय तिचं नी माझंतेच कळत नाहीकळत नाही म्हणण्यापेक्षातेच आठवत नाही हो आठवत नाही म्हणतोय कारणमामला जन्मोजन्मीचा आहे…तिच्या माझ्या नात्याला ह्या निनावीखूपच खोल गूढ अर्थ […]

कविता, वैचारीक

मन

मन सोसाट्याच्या वाऱ्याचे,की लुकलूकणाऱ्या ताऱ्याचे? अवखळ वाहत्या झऱ्याचे,की आरशाच्या पाऱ्याचे? मन आहे नक्की कशाचे?मन आहे नक्की कुणाचे? मन माझे म्हणता माझे नाहीमन तुझे म्हणता मान्य […]

कविता, सहजच

हे भलतंच कठीण असतं

हे भलतंच कठीण असतंआणि म्हणूनच बहुतेकांना जमतही नसतं आपलंच कोणीतरी जवळच असतंआपलंच कोणीतरी जवळच असतंतरी लांब राहणं आवश्यक असतंहे भलतंच कठीण असतंहे भलतंच कठीण असतंआणि […]

कविता, सहजच

गणित

भागाकार करता करता बाकी मोजत होतोआयुष्याच्या गणिताची मी किंमत शोधत होतो बेरजेचा तर प्रश्न कधी आलाच नाही आजवरवजा झालेल्या सगळ्याचाच हिशोब लावत होतो गुणाकार तर […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

रंग

किती लपलेत माझ्यात वेळवेगळे असे मीतुला दाखवू आज नेमका कोणता मी रंग दाखवू का तुला आवडणारा तो गुलाबीकी दाखवू तुला मग गर्द हिरवी छटा मी…

ललित लेख, वैचारीक

न्यूट्रल पॉईंट

…माणसाच्या आयुष्यात तो न्यूट्रल पॉईंट लवकरच यायला हवा…हो न्यूट्रल पॉईंट, म्हणजे बाहेरून ओढ लावणारे प्रेम, हवेहवेसेपण आणि आतल्या आत कोलमडून टाकणारं दुःख, एकटेपण कसं समसमान […]

कविता, सहजच

आई

राहिले मागे तुझे ते घेऊन जा एकदातेवढ्यासाठी तरी तू येऊन जा एकदा हा असाह्य भार असा तुझ्या गोड आठवांचाहात तुझा खांद्यावरी ठेवून जा एकदा गोंजारले […]