किती लपलेत माझ्यात वेळवेगळे असे मी
तुला दाखवू आज नेमका कोणता मी

रंग दाखवू का तुला आवडणारा तो गुलाबी
की दाखवू तुला मग गर्द हिरवी छटा मी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *