कविता, वैचारीक

मन

मन सोसाट्याच्या वाऱ्याचे,की लुकलूकणाऱ्या ताऱ्याचे? अवखळ वाहत्या झऱ्याचे,की आरशाच्या पाऱ्याचे? मन आहे नक्की कशाचे?मन आहे नक्की कुणाचे? मन माझे म्हणता माझे नाहीमन तुझे म्हणता मान्य […]

कविता, सहजच

हे भलतंच कठीण असतं

हे भलतंच कठीण असतंआणि म्हणूनच बहुतेकांना जमतही नसतं आपलंच कोणीतरी जवळच असतंआपलंच कोणीतरी जवळच असतंतरी लांब राहणं आवश्यक असतंहे भलतंच कठीण असतंहे भलतंच कठीण असतंआणि […]

कविता, सहजच

गणित

भागाकार करता करता बाकी मोजत होतोआयुष्याच्या गणिताची मी किंमत शोधत होतो बेरजेचा तर प्रश्न कधी आलाच नाही आजवरवजा झालेल्या सगळ्याचाच हिशोब लावत होतो गुणाकार तर […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

रंग

किती लपलेत माझ्यात वेळवेगळे असे मीतुला दाखवू आज नेमका कोणता मी रंग दाखवू का तुला आवडणारा तो गुलाबीकी दाखवू तुला मग गर्द हिरवी छटा मी…

कविता, सहजच

आई

राहिले मागे तुझे ते घेऊन जा एकदातेवढ्यासाठी तरी तू येऊन जा एकदा हा असाह्य भार असा तुझ्या गोड आठवांचाहात तुझा खांद्यावरी ठेवून जा एकदा गोंजारले […]

कविता, सहजच

वासे घराचे

होतोच कधी आम्ही खास तसे घराचे (?)व्यर्थ म्हणती लोक फिरले वासे घराचे साद दिली नाहीच कधी दूर जातानाकानी पडले कोरडे उसासे घराचे झाले किती तरी […]

कविता, तू आणि मी

विषय

नको तेवढा जिव्हाळ्याचा विषय बनली आहेस तूमाझ्या प्रत्येक कवितेचा आशय बनली आहेस तू…

कविता, वैचारीक

स्वार्थापलीकडे

स्वार्थापलीकडे डोकावून बघ एकदातरी…तिथली माणसेही तुला आपली वाटतील कधीतरी… दूर सारली होती सारी फायदा नाही म्हणूननजरानजर होताच मदतीला तीही धावतील सारी पण स्वार्थापलीकडे डोकावून बघ […]

कविता, सहजच

हरलो नाही

नावापुरताच उरलोय आताबहुधा तेवढाही उरलो नाही अमानुष ह्या मानवी खेळातमी कुणालाच पुरलो नाही… ठरवूनच निघालो नजर चुकवतकी पुन्हा तुम्हाला दिसणार नाही फार आर्जवे केली वाऱ्याला […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

वारा

विसरू पहातेस मला लाख यत्ने परी मी खेळ तुझ्या मनातलाच सारा पार्थिव अस्तित्व नाहीच माझें सांग पाहिला आहे का ग कुणी वारा?