स्वार्थापलीकडे…

स्वार्थापलीकडे डोकावून बघ एकदातरी…
तिथली माणसेही तुला आपली वाटतील कधीतरी…
दूर सारली होती सारी फायदा नाही म्हणून
नजरानजर होताच मदतीला तीही धावतील सारी
पण स्वार्थापलीकडे डोकावून बघ आतातरी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *