वाटतो जरी मी असा मस्त आहे
तरी आतून नेहमीच अस्वस्थ आहे…

म्हणतो उफाळून जगावे पुन्हा येथे
जिथे मरणे त्याहून खूप स्वस्त आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *