कविता, तू आणि मी

सोहळा असण्याचा

नाही दुःख जगण्याचे अन् आनंद मरण्याचातुजवीण नकोसा हा सोहळा असण्याचा!! ना दिसतो कुणा मी मिट्ट काळोखात व्यथेच्यातेवढाच काय तो नफा मला सावळा असण्याचा झिडकारले जगाने […]

कविता, सहजच

माझी कविता

नाही जमत बुवा आपल्यालामाळायला कवितेत जाई-जुईम्हणून काय माझ्या कवितेलातुम्ही कविताच म्हणणार नाही(?) असेल शांत तलावासारखीघुसमटून उन्हात आटणारीचातकाच्या (खोट्या) कथा ऐकूनपावसाची वाट पाहणारीनसेल अवखळ नदी सारखीतिला […]

कविता, तू आणि मी

तुझी आठवण

आठवते मलाहीआपल्यातले सर्व काहीतरी माझ्या कडे तुझी काएकही आठवण नाही (?) वेडातच फिरलो, झुरलोजगतानांच पुन्हा मेलोहीतरी तुझ्या नसण्याचेते कौतुक संपत नाही विस्कटली सगळी चित्रेफाटली जुनी […]

कविता, तू आणि मी

मीही प्रेम करतो…

मी मनात येईल तेव्हातिला काहीबाही बोलतोकारण एक तिच्याशिवायइथे माझे कोण ऐकतोआहे ती माझीच म्हणूनतिच्यावर हक्क गाजवतोएक तिच्याशिवाय माझंआहेच कोण म्हणतोवाईट वाटते तिलातेव्हा मीही दुखावतोकारण मीही […]

कविता, तू आणि मी

कारण

तू मनात येईल तेव्हा तिलावाट्टेल ते बोलतोसतुझ्या बोलण्याने तिलाखोलवर दुखावतोसएवढं सगळं असून सुद्धाती पुन्हा तुझ्याशी बोलतेतुझे अपराध पोटात घेऊनती तुला समजावतेतुझ्या पुरुषी अहंकारालाती हळुवार गोंजारतेकारण […]

कविता, तू आणि मी, सहजच

break-up वाली feeling…

सगळे उपाय करून सुद्धाहोत नाही मनाचे healingकाहीही करून जात नाही दूरही break-up वाली feeling… केल्या हजारो deals आजवर पणनाही जमले तुझ्याशी dealingकाहीही करून जात नाही […]

कविता, सहजच

कधीतरी…

होत असंही कधीतरीसांगायचं खूप काही असंतपण शब्दच सापडत नाहीत…. होत असंही कधीतरीबोलायचं खूप काही असंतपण हिम्मतच होत नाही…. होत असंही कधीतरीमाणूस आपलंच असतंपण आपलेपणा वाटत […]

कविता, तू आणि मी

टाळणे तुझे मला

आवडू लागले आहेटाळणे तुझे मलापाहतांना वळून मागेगाळणे तुझे मला उगाच पडून होतोजणू मी पुस्तक कोरेसुरू झाले आज कसे तेचाळणे तुझे मला घनदाट ह्या शहरांतलाहिंस्त्र मी […]

कविता, सहजच

गर्दी

माणसांची की भावनांचीवाहते ही गर्दीगुदमरणारे श्वास आपलेपाहते ही गर्दी मी वळून पाहता थबकुनजागीच ते क्षणभरमाझ्याकडेच एकटक पहातराहते ही गर्दी चालतो मी सावध अखंडमार्गानेच आपल्याचोरुन हळूच […]

कविता, तू आणि मी

चूक

काय बिनसलंय तिचं नी माझंतेच कळत नाहीकळत नाही म्हणण्यापेक्षातेच आठवत नाही हो आठवत नाही म्हणतोय कारणमामला जन्मोजन्मीचा आहे…तिच्या माझ्या नात्याला ह्या निनावीखूपच खोल गूढ अर्थ […]