कविता, चारोळ्या, तू आणि मी

वारा

विसरू पहातेस मला लाख यत्ने परी मी खेळ तुझ्या मनातलाच सारा पार्थिव अस्तित्व नाहीच माझें सांग पाहिला आहे का ग कुणी वारा?

कविता, चारोळ्या, तू आणि मी

शून्य

कधी वाटते मी तिच्या आयुष्यात शून्य बनून जावेमाझ्या असण्यानेच तिला किंमत वाढल्यासारखे वाटावे कुणी विचारले पहिला कोण? तर मला मोजताही न यावेतरी माझ्या नसण्याने तिचे […]

कविता, चारोळ्या, तू आणि मी

तुझे प्रश्न

तुझेही तेच प्रश्न अगदी माझ्याच सारखेत्यांचे तेच उत्तर अगदी माझ्याच सारखे दिलासा एवढाच आपल्या ह्या साधर्म्याचाचुकते तुझेही उत्तर अगदी माझ्याच सारखे!

चारोळ्या, तू आणि मी

सोबती

कधीतरी होतो मी ही तुझ्यासोबत…झाली चुकामूक आड-वळणावर… ना मला दुःख त्याचे तसे तुलाही ते नसावे…वाटेतल्या सोबतीचे बहुधा हेच भाग्य असावे…

तू आणि मी, ललित लेख

किंमत

धर्म! हिंदू वेद -शास्त्रांप्रमाणे ‘धर्म’ म्हणजे जगण्याचा नैसर्गिक नियम! आणि ‘कर्म’ म्हणजे क्रिया-प्रतिक्रियेचा नैसर्गिक नियम!हे सगळं जग ह्या दोन नियमांना अनुसरुन चालते .ह्या दोन मूलभूत […]

कविता, तू आणि मी

आठवण

अडगळीच्या खोलीतून त्यामी ती आठवण बाहेर काढलीबरेच दिवस फडताळात बंद असलेलीएक वही बाहेर काढली उघडली असतील पानेजेमतेम पहिली पाचचअचानक त्यातून त्या फुलाचीसुकलेली पाकळी बाहेर पडली… […]

कविता, तू आणि मी

भेट

तू भेटलास तेव्हा तुला नीटबघायाचे राहून गेलेमनात होते बरेच काही पण सांगायाचे राहून गेले कळलेच नाही माझे मला मी वेळ कोठे सांडलाक्षणांतच मग बरेच काहीकरायाचे राहून गेले किती […]

कविता, तू आणि मी

पाऊस

मी पाऊस उनाड वेडाअसाच अचानक येतोमनात नसतानाही नकळत चिंब करतो धरू पाहता मुठीत घट्टमी सहजच निसटून जातोमातीत मिसळून मग मीसुगंध अल्लड होतो कर ओंजळ तू […]

कविता, तू आणि मी

तू !

पहाटे पहाटे आलीस स्वप्नी तूपरी भेट माझी आणली नाहीस तूतुझ्या येण्याने दिवस सुरू व्हावाअहो भाग्य माझे, दिसलीस तू, हसलीस तू…. दिसतेस तू की भासतेस तूना […]