कविता कोणी करावी?

कविता कोणी करावी? कविता शिकलेल्याने करावी कविता न शिकलेल्याने करावी कविता अनुभवी वृद्धाने करावी कविता अजाण बालकानेही करावी कविता शहाण्याने…

Continue Reading →

जखम

तुझ्या नसण्याची एव्हाना सवय व्हायला हवी होती… भळभळणारी जखम खोल ती बरी व्हायला हवी होती… न जाणो कसे काढते मी…

Continue Reading →

बांध

जागोजागी फाटलेल्या मनाला ठिगळं लावू पाहतय कोणी खळखळ वाहत्या मनाला बांध घालू पाहतय कोणी जखमा भलत्याच खोल तिच्या जरी दिसल्या…

Continue Reading →