असायला हवी

…आता विरहाचीही सुरुवात व्हायला हवी
तुझ्या नसण्याचीही सवय व्हायला हवी
तुझ्या वेडातच तर केल्या कविता आजवर
ही शेवटची कविताही तुझीच असायला हवी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *