स्वार्थापलीकडे डोकावून बघ एकदातरी…
तिथली माणसेही तुला आपली वाटतील कधीतरी…

दूर सारली होती सारी फायदा नाही म्हणून
नजरानजर होताच मदतीला तीही धावतील सारी

पण स्वार्थापलीकडे डोकावून बघ एकदातरी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *