स्वप्न

वय वाढत गेलं
तसे डोळेही उघडत गेले
वास्तवाच्या लख्ख उन्हात
स्वप्न तेवढे विरून गेले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *