सिंह Leave a comment तू आहेस सिंह जरी तरी तुला कोठे ठाऊक आहे हे जंगल माणसांनी तुझ्यासाठी मुद्दाम बांधले आहे तू करतोस गर्जना समजून राजा स्वतःला तोही माणसांच्या पाशवी खेळाचा एक छोटासा भाग आहे…