वाटेतल्या सोबतीचे भाग्य

कधीतरी होतो मी ही तुझ्यासोबत…
झाली चुकामूक आड-वळणावर…
ना मला दुःख त्याचे तसे तुलाही ते नसावे…
वाटेतल्या सोबतीचे बहुधा हेच भाग्य असावे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *