रंग करडा

विभूतीचा तो रंग करडा
विरक्तीचाही रंग करडा
फासले जे भस्म मी स्वतःला
त्याचाही बघ रंग करडा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *