पावसासारखा

कधीतरी तू यावास पावसासारखा
कधी बरसूनही जावास पावसासारखा

कोरड्या मनाच्या मातीला
सुगंधी करीत राहावास पावसासारखा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *