गुंता

एवढा सरळ नाहीच मी
गुंतू नकोस माझ्यात तू
इतका नाजूकही नाहीच मी
सोडवताना गुंता तुटशील तू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *