कथा

…एखादया दीर्घ कादंबरीतल्या कथेत अचानक एखादी गुंतलेली कथा सुरू होते…गुंतलेली नव्हे गुंफलेली म्हणणे जास्त योग्य ठरेल ती मुख्य कथेला पूरक असते शेवटी मुख्य कथानक संपते पण ही कथा अपूर्णच राहाते…कादंबरी लक्षात राहाते, डोक्यात घुमत राहाते ती त्या अपूर्णतेमुळे…मनात घर करून बसते ती अपूर्णता…आयुष्याचंही अगदी तस्सच असत…एक अपूर्ण कथा त्या मुख्य कथेला जोडली की जगणं लक्षात राहत खरं तर जगणं विसरता येत नाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *